सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 8 व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार इतक्या टक्क्यांनी वाढ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

8th pay commission new update: केंद्र सरकारच्या वतीने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे ही बातमी त्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात आहे तर केंद्र सरकारने एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती धारकांना आठ वेतन आयोग लागू करण्याला मंजुरी दिली आहे. वाढती महागाई आणि कमी पगारात काम करणारे कामगारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.8th pay commission new update

👇👇👇

सध्या सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो दर दहा वर्षांनी सरकार वेतन आयोग लागू करते सातव्या वेतन आयोगाला जानेवारी 2026 मध्ये दहा वर्षे पूर्ण होतील त्यामुळे आठवा वेतन आयोग लवकर लागू करावा अशी मागणी कर्मचाऱ्याकडून होत होती अखिल काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकात केंद्र सरकारने याला मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे 2025 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

👇👇👇

आठव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 18,000 आवरून 34,500 पर्यंत वाढणार आहे आणि महागाई भत्त्यातील वाढ 7 वेळ वेतन आयोगाच्या शिफारशीवर करण्यात येत होती परंतु आठव्या वेतन आयोगात त्यात बद्दल तो सुद्धा वाढवण्यात येणार आहे अशी माहिती सांगण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे कमाल पगार 4.8 लाख रुपये पर्यंत वाढू शकते आणि कर्मचाऱ्यांचा निवृत्तीधारकांनाही किमान सतरा हजार दोनशे रुपये इतकी मोठी पेन्शन मिळेल आणि पेन्शनधारकांच्या वेतनात सुद्धा 2.88% वाढ होऊ शकते.

👇👇👇

त्यासोबतच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे भत्ते दिले जातात या भत्तेत सुद्धा वाढ होऊ शकते. आणि नवीन नियम लागून नवीन भत्ते दिले जाऊ शकणार आहेत. या कारणाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवे वेतन आयोग अती महत्त्वाचे ठरणार आहे.

👇👇👇

Leave a Comment