👇👇👇
या शेतकऱ्यांचे अर्ज झाले मंजूर, लाभार्थी यादी पाहण्साठी येथे क्लिक करा
👇👇👇
या शेतकऱ्यांचे अर्ज झाले मंजूर, लाभार्थी यादी पाहण्साठी येथे क्लिक करा
वेंडर निवड प्रक्रिया कशी करावी?
- सर्वप्रथम महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर तेथे मागील त्याला सोलार पंप योजना या पर्यायावर क्लिक करा.
- महावितरणाच्या पोर्टल वर जाऊन लाभार्थी सुविधा हा पर्याय निवडा.
- लाभार्थी सुविधा पर्यायात अर्जाची स्थिती तपासा.
- आपला अर्ज क्रमांक टाका, अर्ज क्रमांक टाकून अर्जाची माहिती शोधा.
- त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती तुमच्या समोर दिसेल. तुमचे पेमेंट पूर्ण झाले आहे का नाही हे दिसेल.
👇👇👇
या शेतकऱ्यांचे अर्ज झाले मंजूर, लाभार्थी यादी पाहण्साठी येथे क्लिक करा
- यानंतर वेंडर निवड करा. वेंडरनिवडणसाठी उपलब्ध यादी तुम्हाला दिसेल.
- आपल्याला तीन एचपी पाच एचपी किंवा 7 एचपी क्षमतेसाठी वेंडर पर्याय निवडावा लागेल.
- तुमच्या जिल्ह्यात जिथे विंडर उपलब्ध असेल त्याची यादी तुम्हाला दिसेल.
- तुमच्या पसंतीचा वेंडर निवडून असाईन या बटनावर क्लिक करा.
- यानंतर ओटीपी प्राप्त होईल. तो टाकून वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करा.
- तुमच्या जिल्ह्यात त्या वेंडर ने कसे काम केले आहे आणि कुठे इन्स्टॉलेशन केले आहे ही सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
- अशाप्रकारे तुम्ही वेंडर सिलेक्शन करू शकता.