👇👇👇
मिनी ट्रॅक्टर योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
मिनी ट्रॅक्टर योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ज्याची लिंक आम्ही वरती दिली आहे.
- त्यानंतर ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
- आपल्यासमोर नोंदणी करण्याचा अर्ज उपलब्ध होईल.
- यामध्ये सर्वात आधी बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्या नावाने रजिस्ट्रेशन करावे अशी सूचना मिळेल.
- त्यासाठी संपूर्ण नाव मोबाईल नंबर आधार कार्ड ईमेल आयडी पासवर्ड बचत गटाचे नाव अर्ज करणाऱ्यांचा संपूर्ण पत्ताहीही माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर रजिस्टर बटनावर क्लिक करून नोंदणी करा.