फडणवीस सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांना कर्जमाफी व लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Devendra Fadnvis On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र मध्ये महायुतीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिलेले सर्व आश्वासन पूर्ण केले जातील अशी प्रतिक्रिया केली.

👇👇👇👇

या लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे महायुती सरकारला सर्वसामान्य जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करावी लागणार आहेत. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचे प्रमुख आश्वासन आहे. हे आश्वासन आता नव्या सरकारला पूर्ण करावी लागणार आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी नव्या सरकारने 25000 महिलांना पोलीस दलात भरती करून घेण्याचे आश्वासन दिले होते.

👇👇👇👇

या लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

फडणवीस सरकार राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 12 हजार रुपये वर्षभरात देत आहे. मात्र दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हीच रक्कम पंधरा हजार रुपये करण्याची घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी महायुतीने काय काय आश्वासन दिली होती याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू अशी शाश्वती दिली. Devendra Fadnvis On Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

या लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मारुती सरकारचे प्रमुख आश्वासने

  • लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 1500 रुपयावरून 2100 रुपये दिले जाणार.
  • महिलांच्या सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलात भरती.
  • शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळणार.
  • शेतकरी सन्मान निधी योजनेतून वर्षाला 12000 रुपयांवरून 15000 रुपये मिळणार.
  • वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरून 2100 रुपये दिले जाणार.
  • शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये सोयाबीनला भाव.
  • जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment