केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना मिळत आहे दरमहा 3000 रुपये! पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila Samman Saving Certificate Yojana: महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत सात हजार पाचशे रुपये जम करण्यात आले आहेत. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. मात्र या योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.

👇👇👇👇

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहिण योजनेच्या निकषात काही बदल होणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण केंद्र सरकारच्या एका योजनेचा सर्व महिला लाभ घेऊ शकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) सुरू केली आहे. या योजनेला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की या योजनेअंतर्गत 43 लाख 300121 खाते उघडण्यात आली आहेत.

👇👇👇👇

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी किमान एक हजार रुपये व जास्तीत जास्त दोन लाख रुपये आवश्यक आहेत. त्याचा कालावधी दोन वर्षाचा आहे या योजनेत तुम्हाला वार्षिक 7.5% परताव मिळत आहे. जोदर तीन महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा केला जातो. या योजनेत कोणतीही महिला स्वतःचे खाते उघडू शकते. अल्पवयीन मुली देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. Mahila Samman Saving Certificate Yojana

👇👇👇👇

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

MSSC योजनेतून कसे पैसे मिळणार?

या योजनेत तुम्ही खाते उघडल्यानंतर सहा महिन्यात तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होईल. या आधी खातेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा त कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा अहवाला देऊन खात्यातून पैसे काढता येतात. सहसा दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्याजासह संपूर्ण रक्कम खात्यात जमा केली जाते.

👇👇👇👇

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

MSSC योजनेत खाते कसे उघडावे?

या योजनेत खाते उघडणे देखील खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडण्याचा फॉर्म भरावा लागेल आणि आधार पॅन यासारखे कागदपत्रे जमा करावे तुम्ही या योजनेसाठी प्रत्येक बँकेत खाते उघडू उघडू शकत नाहीत. यासाठी काही निवडक बँका यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॉनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पी ए बी आणि युनियन बँक बँक इंडिया यांचा समावेश आहे.

👇👇👇👇

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये मिळण्यास सुरुवात होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत खाते खोलून यामध्ये गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीचा रिटर्न दरमहा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे या योजनेला देखील लाडकी बहीण योजना म्हटलं तरी हरकत नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment