पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार? पहा सविस्तर माहिती December 8, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now PM Kisan Beneficiary Status: देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार अंतर्गत पी एम किसान निधी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. ही रक्कम 2000 रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. आता शेतकरी 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये याप्रमाणे 18 हप्ते जमा केले गेले आहेत. 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये यादी येथे पहा पीएम किसान योजनेअंतर्गत 19 व हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम इथून 18 व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात केले होते. अठराव्या हप्त्यानंतर 9.6 कोटीहून अधिक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारच्या आतपर्यंतच्या पॅटर्ननुसार पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता नवीन बचत सोबत म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. PM Kisan Beneficiary Status 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये यादी येथे पहा मोदी सरकार सुमारे चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करते. अशा परिस्थितीत पुढील हप्ता फेब्रुवारीत येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. गेल्या अनेक वर्षापासून सरकार एक फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बचतच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेबाबत नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तसेच 19 व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आले नाही. मात्र फेब्रुवारी महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये यादी येथे पहा पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6 हजार रुपये देते. सुमारे चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची मागणी केली जात आहे. याबाबत पुढील हप्ता देताना विचार होण्याची शक्यता आहे. आगामी अर्थसंकल्पामध्ये पी एम किसान योजनेवर किती बजेट पडेल यातून सर्व स्पष्ट होईल. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा