या शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 12 हजार रुपये;
लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी होणार मोठी घोषणा
या शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 12 हजार रुपये;
लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
पीएम किसान योजनेचे पैसे होणार दुप्पट
या शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 12 हजार रुपये;
लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
- पी एम किसान सन्मान निधी योजनेचे रक्कम दुप्पट करणे, म्हणजे सहा हजार रुपयावरून 12,000 पर्यंत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
- शेतकऱ्यांना दिले जाणारे शेतकरी कर्जाचा व्याजदर कमी करणे हे व्याजदर एक टक्क्यावर आणण्याची शिफारस केली जात आहे.
- या बैठकीत शेतीसाठी वापरले जाणारे उपकरणे किंवा यंत्रे खते किंवा बियाणे आणि औषधे यावरील जीएसटी कर मध्ये सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे.
- शेती पिकाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी आवश्यक ते काम करणे. जेणेकरून शेतकरी या विशेष पिकासाठी अधिक पैसे कमवू जगतील.