Ladki Bahin Yojana Scheme: भारतातील विविध राज्याने महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. यावर्षी जुलै 2024 पासून महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.