Tur Market Price: आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठा तुर उत्पादक देश आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील तुरी काढण्यासाठी आले आहेत. अनेक ठिकाणी तुरी काढण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर 2022 पासून तुरीला चांगला दर मिळत आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी तुरीला जास्त भाव मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील तीन वर्षातील तुरीच्या दरचा विचार केला तर यावर्षी जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत तुरीला 9 हजार रुपये ते 12 हजार रुपये प्रतिक्विंटर एवढा दर मिळण्याची शक्यता आहे.