सिलेंडरवर बसून धावत्या मोटार सायकलवर आजोबाचा स्टंट; व्हिडिओ पाहून होताल हैराण


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पायाला मिळेल सांगता येत नाही. यामध्ये कधी मनोरंजन व्हिडिओ पाहायला मिळतात तर कधी आश्चर्यजनक व्हिडिओ पहायला मिळतात. अनेक वेळा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की जे पाहून आपल्याला धक्का बसतो. डान्स व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ चित्रपटातील व्हिडिओ तसेच जुगाड स्टंट असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक स्टंटबाजी करणाऱ्या आजोबाचा व्हिडिओ किती धोकेदायक आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत.

👇👇👇👇

आजोबाचा स्टंट व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अनेक वेळा या स्टंटबाजी मुळे लोकांना आपला जीव देखील गमावा लागतो. सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी तरुण लोक स्वतःच्या जीवाचा देखील विचार करत नाहीत. अशाच या व्हिडिओमध्ये आजोबाचे स्टंटबाजी पाहून सर्वांना चकित केले आहे. या व्हिडिओमध्ये कोणी तरुण नवे तर एका आजोबा चालत्या बाईकवर जीव गेले स्टड करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. एक आजोबा बाईकच्या सीटावर बसण्याऐवजी गॅस सिलेंडरवर बसलेले आहेत.

👇👇👇👇

आजोबाचा स्टंट व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विशेष म्हणजे आजोबा बाईकचा हँडल हाताने न पकडता आपल्या पायाने बाईकचा बॅलन्स सांभाळत आहे. हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. आजोबाच्या या धोकादायक व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ मजली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. त्या आजोबांनी बाईकवर सिलेंडर बांधले असून त्यावर बसून ते पायाने गाडी चालवत आहे. हे सर्व रस्त्यावरून जाताना एका कारचालकाने रेकॉर्ड केले आहे. आणि सोशल मीडियावर शेअर केले आहे. Viral Video

👇👇👇👇

आजोबाचा स्टंट व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्राम च अकाउंट वर पोस्ट करून या व्हिडिओ खाली कॅप्शन लिहिले आहे. बुडापे मे ये हाल है तो जवानी मे क्या क्या गुल खिलाये होंगे चाचा ने असे कॅप्शन लिहिले आहे. या व्हिडिओला दोन मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आजोबाच्या या स्टंटबाजी वर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिले आहेत. काहींनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे तर काहींनी यावर टीका देखील केली आहे. अशा प्रकारचे स्टंट अनेकदा केवळ व्ह्यू आणि लाईक साठी केले जातात पण यामध्ये जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा स्टंटबाजीची अनुकरण करू नये असे अनेकांनी सुचवले आहे. आजोबाचा व्हिडिओ मनोरंजनासाठी व्हायरल झाला असला तरी सुरक्षितेकडे दुर्लक्ष करून जमणार नाही.

👇👇👇👇

आजोबाचा स्टंट व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment