रेशन कार्ड वरील नाव कमी करायचं आहे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया December 10, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ration Card New Update: रेशन कार्ड दैनंदिन जीवनासाठी अतिशय आवश्यक बनले आहे. तुम्ही देखील राशन कार्ड धारक असाल आणि तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मध्ये काही बदल करायचे असतील तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आपण या पोस्ट मधून रेशन कार्ड मध्ये बदल कसे करावेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रेशन कार्ड मधून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव कमी करायचे असेल तर यासाठी काय प्रक्रिया आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. 👇👇👇👇 रेशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी येथे क्लिक करा रेशन कार्ड मधील नाव कमी करायचे असेल तर अगदी सोपी स्टेप मध्ये आपण हे काम करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वर जायचं आहे. यावर मेरा राशन 2.2 हे ॲप इंस्टॉल करायचे आहे. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर भाषा निवडून नेक्स्ट बटणावर क्लिक करायचे आहे. आपल्यासमोर मेरा राशन असा इंटरफेस दिसेल. त्याखाली गेट स्टार्ट या पर्यावर दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. Ration Card New Update 👇👇👇👇 रेशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी येथे क्लिक करा यातील पहिला एक बेनिफिशरी यूजर आणि दुसरा आहे डिपार्टमेंट यूजर आपल्याला पहिला पर्याय निवडायचा आहे. यानंतर खाली आधार नंबर विचारला आहे घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे. रेशन कार्ड ऑनलाइन असेल तरच तुम्हाला लॉगिन करता येणार आहे. यानंतर क्रिएट एम पी आय एन हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा हा हे ॲप वापरण्यासाठी आवश्यक आहे. 👇👇👇👇 रेशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी येथे क्लिक करा तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने पिन टाकायचा आहे. यानंतर पुढील स्क्रीनवर तुमची संपूर्ण माहिती दिसेल. येथे आल्यानंतर मॅनेज फॅमिली डिटेल या पर्यावर क्लिक करा. यानंतर तुमच्या रेशन कार्ड वर जेवढे नाव असतील तेवढे नाव दिसतील. आता ज्या व्यक्तीचे नाव कमी करायचे असेल संबंधित व्यक्तीच्या डिलीट या बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला डिलीट करण्याबाबत विचारण्यात येईल त्यावेळेस एस या बटणावर क्लिक करा. यानंतर नाव कमी करण्याचे कारण विचारले जाईल त्या संबंधित योग्य पर्याय वर क्लिक करा. यानंतर कन्फर्म बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो टाका आणि व्हेरिफाय करूनमेसेज. यानंतर आपल्यासमोर युवा रिक्वेस्ट सक्सेसफुल सबमिट असा मेसेज येईल. शिवाय हिस्ट्री या पर्यावर क्लिक करून तुमची आलेली रिक्वेस्ट पाहू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा