लाडकी बहीण योजना; डिसेंबर महिन्याचे पैसे या दिवशी खात्यात जमा होणार, तारीख आणि वेळ निश्चित December 10, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Majhi ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिना पर्यंत 7500 रुपये लभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत. यानंतर महिला डिसेंबर महिन्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता या महिलांची प्रतीक्षा संपली आहे. कारण डिसेंबर महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याबाबत एक महत्त्वाचे अपडेट आली आहे. 👇👇👇 डिसेंबर महिन्यासाठी पात्र महिलांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ज्या कुटुंबाची आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे अंमलबजावणी जुलैपासून करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहेत आणि त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना थांबवण्यात आली होती. 👇👇👇 डिसेंबर महिन्यासाठी पात्र महिलांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा मात्र पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच डिसेंबर महिन्याच्या हप्त्याला वेग आला आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे येत्या दोन-तीन दिवसात महिलांच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत. याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसात महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत असे म्हटले जात आहे. Majhi ladki Bahin Yojana 👇👇👇 डिसेंबर महिन्यासाठी पात्र महिलांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे व इतर काही कारणामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये थकीत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा केले जाणार आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडके वहिनी योजनेअंतर्गत आलेल्या काही अर्जाची छाननी करणे बाकी आहे. त्या प्रक्रियेला देखील आता वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. अर्थात त्रुटी आढळल्यास अर्ज पुन्हा एकदा भरून द्यावा लागणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा