सोन्याच्या भावात मोठी घसरण! भविष्यात आणखीन स्वस्त होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचा सोन्याचा दर December 12, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Gold Rate Today: दिवाळीनंतर लग्नसराईचा काळ सुरू झाला आहे. लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याच्या दागिनेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात तेजी होताना पाहायला मिळत होती. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर त्यापूर्वी आजचे सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला सोन्याचा योग्य दर माहित होईल आणि तुम्ही सोने खरेदी करण्यासाठी कोणत्याही भ्रमत राहणार नाहीत. 👇👇👇👇 आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा अधिकृत वेबसाईट नुसार आज सोन्याचा दर घसरला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 79470 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर ७२,८५० रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 60150 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली नसली तरी काही प्रमाणात सोन्याचे दर घसरले आहेत. आणि भविष्यात सोन्याचे दर आणखीन घसरण्याची शक्यता सोने बाजार अभ्यासक तज्ञ यांनी व्यक्त केली आहे. Gold Rate Today 👇👇👇👇 आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा तुमच्या शहरानुसार सोन्याचे दर पहा मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली, बारामती या शहरात 24 कॅरेट सोन्याचा दर 79470 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 850 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर 59730 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 👇👇👇👇 आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा Disclaimer: आम्ही दिलेले सोन्याचे दर इंटरनेट द्वारे घेतलेले आहेत. यामध्ये जीएसटी मेकिंग चार्ज मिळवलेले नसतात. त्यामुळे आमच्या दरात आणि स्थानिक ज्वेलर्सच्य दरात थोडाफार फरक होऊ शकतो. त्यामुळे अचूक दर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळील ज्वेलर्स मार्केटमध्ये जाऊन चौकशी करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा