कापसाच्या भावात वाढ..! जानेवारी महिन्यात कापसाला मिळणार एवढा दर, पहा कापूस बाजार भाव December 13, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Cotton Rate Today: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापुस बाजारभावात काही प्रमाणात तेजी दिसत आहे. जानेवारी महिन्यात कापसाला किती दर मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. केंद्र सरकारने मध्यम स्टेपल कापसाला 7120 हमीभाव जाहीर केला आहे. मात्र कोणत्याच बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाला हमीभाव मिळत नाही. दुसरीकडे लांब स्टेपल कापसाला 7520 रुपये प्रति क्विंटल हमीभाव ठरवण्यात आला आहे. मात्र बाजारात भाव पाहिला तर सरासरी 7200 रुपयापर्यंत दर मिळत आहे. 👇👇👇👇 शहरानुसार आजचे कापसाचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आगामी काळात जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान कापसाला सुमारे 7500 ते 8500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात कापूस हे पिक भारतातील प्रमुख पीक आहे. भारतातील काही भागांमध्ये कापसाला पांढरे सोने या नावाने देखील ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि युएस नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश आहे. जागतिक उत्पादनापैकी 25% कापूस हा भारतात पिकवला जातो. राष्ट्रीय आयात आणि निर्यात च्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत 2023-24 मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे. 👇👇👇👇 शहरानुसार आजचे कापसाचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा कापूस या पिकाला दरवर्षी कमी दर मिळाल्यामुळे अनेक शेतकरी कापूस पिकापासून दूर चालले आहेत. देशातील अनेक शेतकरी डाळिंबक आणि भात यासारख्या उच्च प्रताप देणाऱ्या पिकाकडे वळली आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाचे पेरणी दोन टक्क्याने कमी झाल्याचे समोर आले आहे. कापसाची पेरणी कमी झाल्या आहेत तरी कापसाला दर कमी का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. Cotton Rate Today 👇👇👇👇 शहरानुसार आजचे कापसाचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा कापसाला किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त दर मिळाला पाहिजे. मागील तीन वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील कापसाचे किमती पुढील प्रमाणे आहेत. जानेवारी ते मार्च 2022 मध्ये कापसाला 9540 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. जानेवारी ते मार्च 2023 मध्ये कापसाला 80080 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. जानेवारी ते मार्च 2024 मध्ये कापसाला 7120 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. आणि यंदा म्हणजेच जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीमध्ये कापसाला अंदाजे 7500 ते 8500 रुपये प्रति क्विंटल दर मिळणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा