Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पाच हप्त्याचे 7500 जमा झाले आहेत. या पैसे व्यतिरिक्त सरकार लाडक्या बहिणींना आणखीन दिवाळी बोनस म्हणून 5500 देणार आहे. यामध्ये 2500 रुपये आणि 3000 रुपये असे मिळून एकत्रित 5500 रुपये लाडक्या बहिणीला देण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे. हे पैसे कोणत्या महिलांना मिळणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
👇👇👇👇
तुमच्या खात्यात दिवाळी बोनसचे 5500 रुपये जमा झाले का नाही? पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
तुमच्या खात्यात दिवाळी बोनसचे 5500 रुपये जमा झाले का नाही? पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
तुमच्या खात्यात दिवाळी बोनसचे 5500 रुपये जमा झाले का नाही? पाहण्यासाठी येथे क्लिक करा
‘हे’ काम करा तरच मिळतील 5500 रुपये
लाडके बहिण योजनेअंतर्गत दिवाळी बोनसचे 5500 रुपये मिळवण्यासाठी काही गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहेत. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
- दिवाळी बोनसचे 5500 रुपये मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असणे आवश्यक आहे.
- तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत कमीत कमी तीन महिन्याचा लाभ मिळालेला असावा.
- तुमच्या बँक खात्याची महाडीबीटी प्रणाली सक्रिय केलेली असावी.
- त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व नियम व अटीचे पालन केलेले असावे.
👇👇👇👇
तुमच्या खात्यात दिवाळी बोनसचे 5500 रुपये जमा झाले का नाही? पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या महिला वरील नियमात व अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात दिवाळी बोनसचे पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत. जर तुम्ही देखील या नियमाचे व अटीचे पालन करत असाल तर तुमच्या खात्यात देखील दिवाळी बोनस च 5500 रुपये जमा होणार आहेत.
दिवाळी बोनस मिळाले का नाही कसे तपासावे?
तुम्हाला दिवाळी बोनस मिळाले आहे का नाही हे कसे तपासावे? असा प्रश्न पडला असेल. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी पाहू शकता. या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला दिवाळी बोनस मिळाले आहे. सोबतच योजनेचे पैसे खात्यात आल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा एक मेसेज देखील येईल. जर तुम्हाला मेसेज प्राप्त झाला नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही तुमच्या पासबुक वर एन्ट्री करून पाहू शकता. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही याची माहिती मिळेल.
2 thoughts on “तुम्हाला देखील मिळणार 5,500 रूपये दिवाळी बोनस, लगेच करा ‘हे’ काम….”