👇👇👇👇
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार?
👇👇👇👇
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी योजनेचे स्टेटस कसे पाहावे?
- सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- यानंतर बेनिफिशरी टेटस या पर्यायावर क्लिक करा. हे टेटस पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर ने देखील तुम्ही पाहू शकता.
- जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसेल किंवा विसरला असल्यास बाजूला नो यु आर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावर क्लिक करा.
- यात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करू शकता. नंबर टाकल्यानंतर ओटीपी पाठवला जाईल.
- मोबाईलवर आलेला ओटीपी आणि वर दिलेला कॅप्चर कोड टाकायचा आहे.
👇👇👇👇
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- यानंतर गेट डाटा या बटणावर क्लिक करा.
- गेट डाटा वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला शेतकऱ्यांचे नाव त्यांचे नोंदणी क्रमांक दाखवला जाईल.
- शक्य असल्यास नोंदणी क्रमांक लिहून ठेवायचा प्रयत्न करा.
- यानंतर मुख्यमणीवर येऊन आपल्याला मिळालेल्या नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर ने बेणेफिसरी स्टेटस पाहू शकता.
- आता पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकून ओटीपी मागवण्याचा आहे. ओटीपी आणि कॅप्चर कोड भरून गेट डाटा या पर्यावर क्लिक करा.
- यानंतर लगेच आपल्यासमोर शेतकऱ्यांची सर्व माहिती उपलब्ध होईल.
- जसे नाव पत्ता यापूर्वीचे हप्ते आलेले आहेत का? आले नसतील तर का आले नाहीत याची माहिती आपल्याला तुमच्या समोर दिसेल.