अचानक सोने झाले खूपच स्वस्त; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, सोने चांदीच्या दारात अचानक मोठी घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. देशांतर्गत सराफ बाजारात आज सोन्याचा भाव 160 रुपयांनी घसरला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 77,840 रुपये प्रति दहा ग्राम एवढे झाले आहेत. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर सध्या सोन्याचे दर काय आहे ते जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सोन्याचे नवीन दर सांगणार आहोत. Gold Rate Today

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आज एमसीएक्स म्हणजेच मल्टी कमिटी एक्सचेंज वर सोन्याचा दर 76 हजार 855 प्रति दहा ग्रॅम आहे. व्यवहारादरम्यान 24 कॅरेट सोन्याचा दर 77130 रुपयांच्या खाली घसरला आहे. सोन्या सोबतच चांदीचे भाव देखील घसरले आहेत. त्याचबरोबर आज 22 कॅरेट सोन्याचा दर 70700 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 57,850 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. आज एक किलो चांदीचा भाव 92 हजार 500 रुपये एवढा आहे. अनेक दिवसापासून त्याचे दर वाढत होते मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या घसरलेल्या किमतीचा परिणाम दिसत आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर 77990 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 77,840 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 77,840 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 840 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. अहमदाबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 77,890 प्रति दहा ग्राम एवढा आहे. बेंगळुरू मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 77,840 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. हैदराबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 840 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. जयपुर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 990 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “अचानक सोने झाले खूपच स्वस्त; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर..”

Leave a Comment