Government Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकारने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली महाराष्ट्र राज्यात लाडके बहिण योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन पोहोचल्या आहेत. हीच बाब लक्षात घेता सरकारने वेगवेगळ्या निर्णयाचा धडाका सुरू केला आहे. जनतेचे मत खेचून घेण्यासाठी सरकार वेगवेगळे योजना राबवत आहे.
👇👇👇👇
फक्त या कुटुंबांना मिळणार 7000 रुपये
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
फक्त या कुटुंबांना मिळणार 7000 रुपये
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये
👇👇👇👇
फक्त या कुटुंबांना मिळणार 7000 रुपये
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 2000 रुपये
👇👇👇👇
फक्त या कुटुंबांना मिळणार 7000 रुपये
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेचे 2000 रुपये
पी एम किसान योजनेच्या आधारे राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. तीन टप्प्यांमध्ये या योजनेचे वितरण करण्यात येते या योजनेच्या पाचव्या हप्त्याचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
👇👇👇👇
फक्त या कुटुंबांना मिळणार 7000 रुपये
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या कुटुंबातील नागरिकांना मिळाले 7000 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे 2 हजार रुपये, पी एम किसान योजनेअंतर्गत 2 हजार रुपये असे एकूण मिळून 7 हजार रुपये राज्यातील कुटुंबांना मिळाले आहेत. आणि जे कुटुंब या सर्व योजनेसाठी पात्र आहेत त्या कुटुंबांना 10 ऑक्टोबर पर्यंत या योजनेचे पैसे मिळणार आहेत. एकाच कुटुंबातील महिलेला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत असेल तसेच पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा कुटुंबांना दिवाळी अगोदर एकूण 7 हजार रुपये मिळणार आहेत.