लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का नाही? पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का नाही? पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का नाही? पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे चेक करावे?
- सर्वप्रथम तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईलवर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का ते चेक करा.
- तसेच तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम तुम्ही विचारू शकता.
- तुम्ही जर ऑनलाईन बँकिंग सेवा घेतली असेल तर बँकेचे आपद्वारे बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का नाही ते पाहू शकता.
- तुमच्या बँकेच्या पासबुक वर एन्ट्री करून बँकेत पैसे जमा झालेत का नाही याची तुम्ही खात्री करू शकता.