लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांना मिळणार वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत! पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Annapurna Yojana: माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. मात्र अनेक गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावर असल्यामुळे हजारो महिला या योजनेपासून वंचित होत्या. या नियमामुळे मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजनेचा लाभ अनेक महिलांना मिळत नव्हता. दरम्यान याबाबत महत्त्व तर निर्णय घेण्यात आल आहे. Mukhymantri Annapurna Yojana

या महिलांना मिळणार वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. पण अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर कनेक्शन असल्यामुळे या योजनेपासून अनेक महिला वंचित राहिले आहेत. दरम्यान याचे सोल्युशन काढण्यासाठी जवळील गॅस एजन्सी किंवा जिथून गॅस घेता त्या ठिकाणी सध्या कागदपत्रावर अर्ज करून महिलांच्या नावे कनेक्शन बदलून घेता येणार आहे. जेणेकरून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना मिळावा.

या महिलांना मिळणार वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची सरकारची योजना आहे. त्यानुसार लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र गॅस कनेक्शन नावावर नसल्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या लाभापासून अनेक महिला दूरच आहेत. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्या कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषाच्या नवी आहे. याच पार्श्वभूमीवर आता त्यांना जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरणाकडे जाऊन साध्या कागदावर अर्ज करून आधार कार्ड जोडून दिल्यास त्यांना गॅस कनेक्शन वरील नाव बदलून मिळणार आहे. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवता येणार आहेत. सुरुवातीला संबंधित लाभार्थ्यास संपूर्ण पैसे द्यावे लागतील त्यानंतर काही दिवसांनी शासनाचे अनुदान त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल.

या महिलांना मिळणार वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेतील महिला लाभार्थी कुटुंबातील महिलांच्या नावे गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावे असल्याने त्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी जवळील गॅसेस अशी कडे जाऊन अर्ज करून कनेक्शन स्वतःच्या नावे करून घ्यावे. जेणेकरून तुम्हाला देखील वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील. सरकारच्या या निर्णयामुळे या योजनेसाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment