“काकूंना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळाले” काकूंनी वाजवला डायरेक्ट बँडच.. व्हिडिओ पाहण्यासाठी एथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करतात. असाच एक मजेदार व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. काही लोक इतक्या विचित्रपद्धतीने डान्स करतात ते पाहून हसू अनावर होते. तर काही असे व्हिडिओ असतात जे पुन्हा पुन्हा पहा असे वाटते. सध्या सोशल मीडिवर अनेक लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या रिल्स व्हायरल होत आहेत. दरम्यान ठाण्यातील अशाच एका काकूंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल की कलेला वयाचे बंधन नसते. Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. अनेक वेळा असे व्हिडिओ आपण पाहिले असतील की जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. या काकूचा व्हिडिओ पाहून तुम्हीही माणसाने कसं हसत खेळत जगावं हे शिकवण. संसार कुटुंब कामाचं टेन्शन विसरून महिला स्वतःची आवड जपताना दिसत आहे. या महिलेने या व्हिडिओमध्ये दोन मध्यमवयीन महिलांना मस्तपैकी ड्रम शेठ वाजवताना पाहू शकता. या महिला साडी घालून चक्क बँड वाजवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ ठाणे जिल्ह्यातील आहे. ठाण्यात हळदी कार्यक्रमात या महिलांनी ड्रम सेट वाजवल्याचे म्हटले जात आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हायरल वायरल व्हिडिओला काही वेळातच अनेक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच या व्हिडिओला अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिले आहेत. यावर एका युजरने म्हटले आहे की काकू खूपच खुश दिसत आहेत. तर दुसऱ्याने म्हटले आहे काकूंना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला आहे वाटतं. अशा अनेक मजेशीर कमेंट या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं की माणूस असा शरीराने वृद्ध झाला तरी चालेल पण मनाने वृद्ध होऊ नये. कारण जर तुमचं मन तरुण असेल तर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याची मजा घेऊ शकता. आपण अनेकदा ऐकला आहे व इतर फक्त आकडा आहे हेच का कोणी सिद्ध करून दाखवले आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कलेच्या आस्वादाला वयाचे बंधन नसते. तसेच या व्हिडिओच्या अनेक युजरने प्रतिक्रिया दिले आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment