दिराच्या लग्नात वहिनींनी केला जबरदस्त डान्स; डान्स व्हिडिओ पाहून होताल थक्क…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dance Viral Video: भारतात लग्न म्हटलं की अनेक कार्यक्रम आनंद साजरा केला जातो. सध्या सर्वत्र लग्न मोठ्या थाटामाटात केले जातात. लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद हाच आनंद साजरा करण्यासाठी लग्न सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडतात. अन त्यात दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्सव असतो. याशिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनीचे मोलाचे योगदान असते. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Dance Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या भारतात लग्नात एन्ट्री दरम्यान डान्स करण्यासाठी ट्रेंड मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. आणि असंच या महिलांनी केले आहे. या सुंदर महिलेनी आपल्या दिराच्या लग्नात एन्ट्रीला डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरा नवरी एन्ट्री घेत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्न सोहळ्याचे संपूर्ण उत्सवाचे वातावरण आहे. लग्न सोहळ्यात डान्स आनंद डबल करतो. या व्हिडिओत महिला हम आपके हे कोन या हिंदी चित्रपटातील लो चली मै अपने देवर के बारात लेके या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत महिलेचा दीर देखील आपल्या वहिनी सोबत डान्स करताना दिसत आहे. वहिनीचा डान्स स्टेप पाहून वराडी मंडळाने सीता टाळ्या आणि पैशांचा पाऊस पडलेला दिसत आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही घरात दीर आणि वहिनींची जोडी सुपरहिट मानली जाते. हे नातं मातृत्व आणि मैत्रीचं असतं. भारतीय लग्नामध्ये वहिनींची भूमिका महत्त्वाची मानली जाते आणि अशात वहिनी लग्नातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोबत आपल्या दिरासोबत गमती करत असते. या व्हिडिओला कॅप्शनही वहिनी म्हणजे प्रत्येक दराची दुसरी आई असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ instagram वर शेअर करण्यात आलेला आहे. दरम्यान या व्हिडिओला अनेक व्ह्यूज आणि लाईक मिळत आहेत. त्यासोबतच या व्हिडिओला अनेक लोकांनी आपल्या कमेंट देखील दिले आहेत. अनेक लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे अनेक जण त्यावर मजेशीर कमेंट करत आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment