लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले का नाही? असे करा चेक..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सुप्रसिद्ध ठरलेली लाडकी बहिणी योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. अनेक महिलांनी निवडणुकीपूर्वी अर्ज सादर केले आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले परंतु त्यांना योजनेचे पैसे मिळाले नाही. अशा महिलांनी पुढे काय करायचे महिलांचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक नसेल तर त्यांना या योजनेचे पैसे मिळणार का नाही? त्यासाठी महिलांना आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे का नाही हे कसे तपासावे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

👇👇👇👇

तुमच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले का नाही? पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असेल तर ते कसे तपासावे? मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना बँक खाते क्रमांक टाकून पासबुक अपलोड केले. मात्र हे बँक खाते आधार शिल्लक नव्हते तर अन्य बँक खाते आधार सोबत लिंक असल्यामुळे पैसे त्या खात्यावर जमा झाले आहेत. आपले आधार कार्ड कोणत्या बँकेची लिंक आहे हे कसे पहावे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. Majhi Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

तुमच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले का नाही? पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहिणी योजनेचे पैसे बँक खात्यात येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी महिलांनी आपल्या बँक खात्याची आधार शेडिंग स्टेटस चेक करणे आवश्यक आहे. बँक सीडींग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

👇👇👇👇

तुमच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले का नाही? पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चर कोड टाकून लॉगिन करा. त्यानंतर आधार शेडिंग स्टेटस मध्ये जा. यात तुम्हाला तुमचे आधार कोणत्या बँकेची लिंक आहे ते पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही इथे जी बँक दाखवत आहे त्या बँकेत जाऊन पैसे आले आहेत का नाही याची खात्री करा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment