लोकल ट्रेनमध्ये महिलेचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल कौतुक..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Women Dance Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. त्यात डान्सच्या व्हिडिओची संख्या अधिक असते अगदी लहानपणापासून वयोवृद्ध मंडळी देखील सोशल मीडियावर डान्स करताना दिसतात. प्रसिद्धीसाठी किंवा स्वतःच्या आनंदासाठी अनेक लोक वाटेल तिथे डान्स करतात. यामध्ये सार्वजनिक ठिकाण असतात तर कधी रस्त्यावर डान्स करताना आपण पहिले असेल. Women Dance Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ट्रेडग गाण्यावर डान्स करणारे व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहेत. ट्रेंडिंग आल्यावर लाखो लोकांनी रिल्स बनवलेल्या पायाला मिळत आहेत. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने मुंबई लोकलमध्ये कोळी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आपण पाहू शकता की सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला चालू लोकल ट्रेनमध्ये बया बंगोऱ्या मागतान रं या अंगारी कोळी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या सुरुवातीला ट्रेनमधील तिच्या मैत्रिणीसह तिचा डान्स दिसत आहे. मुंबई लोकलमध्ये साडी नथ आणि नटापाटा करून ही महिला जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. अगदी हुबेहूब स्टेप ना स्टेप महिलेने करण्याचा प्रयत्न केला आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला तब्बल 1.2 मिलियन व्ह्यू झाले आहेत आणि अनेक लाईक देखील आले आहेत. हे गाणं सध्या चर्चेत असल्यामुळे त्यांनी हा गाण्यावर डान्स केला आहे. महिलेच्या या व्हिडिओला अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की खूपच छान एक्सप्रेशन अप्रतिम आहेत. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे एक नंबर ताई. तर एक जणांनी लिहिले आहे खूपच सुंदर गाणं आणि त्यावर चालू ट्रेनमध्ये एवढे सुंदर नृत्य. खूप छान ताई सहेब एवढ्या माणसांमध्ये हिंमत करणे खूप मोठी गोष्ट आहे. मिळेल त्या वेळेत आपला आनंद साजरा करावा अशाप्रकारे अनेक लोकांनी या व्हिडिओला कमेंट केले आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “लोकल ट्रेनमध्ये महिलेचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल कौतुक..”

Leave a Comment