पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा 5,000 रुपये…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme: नमस्कार मित्रांनो, धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या दैनंदिन खर्चासाठी थोडीफार गुंतवणूक करू इच्छित असतो. प्रत्येक व्यक्तीला वाटते की प्रत्येक महिन्याला आपल्याला काहीतरी खर्च भागवण्यापुरता पगार किंवा पेन्शन मिळाला हवी. प्रत्येक महिन्याला कोणतेही काम न करता हातामध्ये चांगली रक्कम येण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन प्रमाणे मिळावी असे वाटत असेल त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम फायद्याची ठरू शकते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळते. यासाठी तुम्हाला काही रक्कम गुंतवणूक म्हणून करावी लागेल. या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

Post office monthly income scheme

पोस्ट ऑफिसच्या मंथली इनम योजनेत दर महिन्याला पेन्शन प्राप्त करणाऱ्या व्यक्तींसाठी या योजनेत गुंतवणूकदाराला पाच वर्षासाठी पैसे गुंतवले लागणार आहेत. तुम्ही गुंतवलेल्या पैशाप्रमाणे तुम्हाला महिन्याच्या हिशोबाने व्याजदर मिळते. ही योजना केवळ ग्रामीण नाही तर शहरी भागामध्ये देखील लागू होते. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आसपासच्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जावे लागेल. Post Office Scheme

👇👇👇👇

लाडक्या बहिणींसाठी हा हप्ता ठरणार शेवटचा..! जानेवारी महिन्यात ‘या’ महिला होणार अपात्र

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम योजनेचे व्याजदर देखील अतिशय आकर्षक आहे. ही योजना तुम्हाला 7.4% नी व्याज देते. म्हणजेच गुंतवलेल्या पैशावर तुम्हाला या टक्केवारीनुसार महिन्याला परताव मिळेल. तुम्ही सुरुवातीला नवीन अकाउंट उघडत असाल तर 1000 रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता. दरम्यान जास्तीत जास्त गुंतवणुकीची लिमिट सिंगल खात्यात नऊ लाख रुपये दिले गेले आहे. जर जॉईन खाते असेल तर 15 लाख रुपयापर्यंत लिमिट दिली जाते.

👇👇👇👇

लोकल ट्रेनमध्ये महिलेचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल कौतुक..

तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन आधार कार्ड पॅन कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो द्यावे लागतील. यासोबतच तुमच्याकडील चालू मोबाईल नंबर देखील खाते उघडण्यासाठी आवश्यक आहे. खाते उघडल्यानंतर या योजनेत तुम्हाला ठराविक गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही गुंतवलेल्या रकमेनुसार तुम्हाला महिन्याला त्याचे व्याज मिळेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणुकी जोखीमेवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणे अगोदर तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाहीत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment