शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती प्रबळ बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे योजना राबवण्यात येत आहे. मोदी सरकारने 2019 साली सुरू केलेली पीएम किसान योजना प्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते. मात्र ही रक्कम शेतकऱ्यांना एकत्रित मिळत नाही तर दोन हजार रुपयांच्या एका हप्ता प्रमाणे या पैशाचे वितरण केले जाते. पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 18 हप्ते देण्यात आले आहेत. याच योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली नमो शेतकरी योजनेत अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे 2000 रुपये;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नमो शेतकरी योजनेसाठी जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत ते शेतकरी पात्र ठरले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. यानंतर शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत एक अपडेट समोर आले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. Namo Shetkari Yojana

या शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे 2000 रुपये;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या तारखेला मिळणार नमो शेतकरी योजनेचे पैसे

मीडिया रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता नवीन वर्षात जारी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार हजार रुपये दिले गेले होते. यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता आणि नमो शेतकरी महासंघ योजनेचा सहावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात एक सोबत जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे 2000 रुपये;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रत्येक चार महिन्यानंतर एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा केला जातो. यामुळे ऑक्टोबर महिन्यात या योजनेचे पैसे मिळाले असल्यामुळे आता यानंतर फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी हप्ता खात्यात येण्यापूर्वी ई केवायसी करणे आवश्यक आहे.

अशात नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment