नवरीने केला लग्नात जबरदस्त डान्स; पाहून नवरदेवही लाजू लागला, व्हिडिओ येथे पहा…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wedding Dance Video: सुशील सुंदर संस्कारी अशी चांगली मुलगी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र चांगला डान्स करणारी नगळत तुम्हाला मिळून जाते. अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता चक्क नवरी होणारे नवरा सोबत जबरदस्त डान्स करत आहे. या नवरीला पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे. सध्या लग्नाचा सीजन चालू आहे. नवरा नवरीचे वेगवेगळे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लग्नामध्ये अनेक क्षण मजेशीर तर काही क्षण अतिशय भावुक असतात. कधी नवरा नवरी आनंदाने हसताना दिसतात तर त्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू ही दसतात. लग्नामधील असे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लग्नसमारंभातील डान्स व्हिडिओ नेटकरांना यांना खूप आवडतात. त्यामध्ये नवरा नवरीचा डान्स व्हिडिओ म्हणलं तर प्रचंड व्हायरल होत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. नवरा नवरी ने आपल्या हळदीला खानदेशी गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला आहे. लग्न म्हटल्यावर नवरा नवरीसाठी त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात खास क्षण असतो. हा क्षण फक्त नवरा नवरीच नव्हे तर दोन परिवारांसाठी कायम लक्षात राहणारा असतो. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात राहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात. यावेळी नवरा नवरी ने एन्ट्री ला मराठमोळ्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी गाणे कशाला उद्याची काळजी करू आमच्या फांदीवर मस्त चाललय आमचं या गाण्यावर नवरा व नवरीने जबरदस्त डान्स केलेला आहे. यावेळी नवरी बिनधास्त नसताना दिसत आहे. नवरीचा जबरदस्त डान्स पाहून नवरदेव लाजल्याचे दिसत आहे. नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजूरी गुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कोणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला थोडा वेळ लागतो. पण सध्या एक नव्या नवरीचा व्हिडिओ पाहून तिचा डान्स पाहून सासरचे मंडळ ही आश्चर्यचकित झाले आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला तब्बल काही वेळातच अनेक व्ह्यूज आणि लाईक मिळाले आहेत. दरम्यान अनेक लोकांनी या व्हिडिओला प्रतिक्रिया देखील दिले आहेत. प्रेम आणि लग्न एकाच व्यक्तीसोबत झालं तर चेहऱ्यावर आनंद असतो. असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. Marriage Dance Video Wedding Dance Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “नवरीने केला लग्नात जबरदस्त डान्स; पाहून नवरदेवही लाजू लागला, व्हिडिओ येथे पहा…”

Leave a Comment