SBI च्या या योजनेत करा गुंतवणूक आणि कमवा 1 लाख रुपये महिना


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sbi fixed deposit scheme : संपूर्ण देशातील एक महत्त्वाची बँक म्हणजे एसबीआय बँक या बँकेतील सर्व लोकांचे गुंतवणुकीची व सुरक्षित असलेली एकमेव बँक म्हणजे एसबीआय बँक होय. या बँकेतील अनेक लोकांचे खाते असतील व आपल्या आयुष्याची जमा केलेली रक्कम आपण या बँकेत ठेवीत असतात पण आपल्याला काही जास्त व्याजदर मिळत नाही असे लोकांचे म्हणणे आहे तर एसबीआय बँकेकडून एक महत्त्वाची योजना आणलेली आहे या योजनेचे नाव आहे ‘हर घर लखपती’तर आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती देणार आहोत तरी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा आणि शेअर करा.

👇👇👇

SBI च्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

हर घर लखपती ही एक रिकरिंग डिपॉझिट स्कीम आहे या योजनेअंतर्गत तुम्ही थोडी थोडी बचत करून मोठी बचत करू शकतात. या योजनेवर जास्त करून ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे कारण की या योजनेत जेष्ठ नागरिकांना व्याजदर हा 7.25% एवढे दिले जाणार आहे व सर्वसामान्य नागरिकांसाठी हा व्याजदर हा 6.75% एवढे दिले जाणार आहेत म्हणून ही योजना खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची ठरली आहे आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या योजने सहभागी झालेले आहे.sbi fixed deposit scheme

👇👇👇

SBI च्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

तर आपण आता गुंतवणूक कशी करायची हे बघणार आहोत तर महिन्याच्या शेवटी जे पैसे बसतील आपण थोडीशी छोटी रक्कम बघू तर तुम्ही महिन्याच्या शेवटी अडीच हजार रुपये वाचवले तर ते तुम्ही या योजनेत समावेश केले तर तीन वर्षासाठी तर तुमचे तीन वर्षाचे अडीच हजार ने एक लाख रुपये मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 7.25 टक्के व्याजदर प्राप्त होईल. आणि तुम्ही दुसरीकडे तुमची वाचलेले पैसे गुंतवणूक केली तर इतके व्याजदर मिळणार नाही तुम्हाला.

👇👇👇

SBI च्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही या योजनेत सहभागी कसे व्हाल? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की तुम्ही तुमच्या जवळचे एसबीआय बँकेत जाऊन हर घर लखपती या योजनेतील पासबुक उघडावे लागेल आणि तुम्ही या योजनेत सहभागी व्हाल तर मित्रांनो यासाठी वयोमर्यादा ही निश्चित करण्यात आलेली नाही म्हणजे तुम्ही दहा वर्षाच्या पुढे कोणत्याही व्यक्ती सहभागी होता येईल. किमान वयोमर्यादा म्हणजे दहा वर्षाची केलेली आहे. त्यामुळे सर्व लोक यासाठी पात्र ठरणार आहेत.

👇👇👇

SBI च्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment