Ration Card KYC: रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शिधापत्रिकेच्या आधारावर सरकार गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात जीवनावशक वस्तू उपलब्ध करून देते. कोरोनाच्या महामारीपासून सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन दिले जाते. मात्र या लाभाचा योग्य व्यक्तींनाच लाभ मिळतोय का यासाठी आता ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे. तुमची ई केवायसी पूर्ण झाली नसेल तर लवकर पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला देखील शिधापत्रिकेचा लाभ मिळणे बंद होईल. हे ऐकल्यानंतर तुमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला असेल इ केवायसी कशी करावी? तर याबद्दलच आपण या लेखात जाणून घेणार आहोत घरबसल्या रेशन कार्डची ई केवायसी कशी करावी?
👇👇👇👇
घरबसल्या शिधापत्रिकेची ई केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा
घरबसल्या शिधापत्रिकेची ई केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा
E-kyc पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.
- शिधापत्रिका
- आधार कार्ड (आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
तुम्ही तुमच्या जवळील सरकारी राशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
घरबसल्या शिधापत्रिकेची ई केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा
E-kyc स्थिती कशी तपासावी?
- सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अन्न सुरक्षा पोर्टल ला भेट द्या.
- तुमच्या शिधापत्रिकेचा क्रमांक टाका.
- त्यानंतर शिधापत्रिका केवायसी स्थिती हा पर्याय निवडा.
- E-kyc पूर्ण झालेली असल्यास होय असे दिसेल. अपूर्ण असल्यास त्या ठिकाणी नाही असे दिसेल.
घरबसल्या शिधापत्रिकेची ई केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा
मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या साह्याने तुम्ही घरबसल्या e-kyc स्थिती तपासू शकता. यामुळे वेळ आणि टाईम वाचेल. इ केवायसी प्रक्रियेमुळे शिधापत्रिका योजनेत अधिक अचूक आणि पारदर्शकतापणा येणार आहे. या प्रक्रिया द्वारे अपात्र लाभार्थ्यांना दूर ठेवून योग्य लाभार्थ्यापर्यंत शासकीय मदत पोहोचवण्याचा सरकारचा हेतू आहे. त्यामुळे अजूनही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर आजच ते पूर्ण करून घ्या. लक्षात ठेवा e-kyc प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास तुमचे रेशन बंद होणार आहे.