लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे 1,500 रुपये या तारखेला खात्यात जमा होणार?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सुप्रसिद्ध ठरलेली लाडकी बहिण योजने संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा हप्त्याचे डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे जमा झाले आहेत. यानंतर या योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता या आठवड्यात जमा झाला आहे. यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता दुसरा किंवा तिसरा आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महिलांना लवकरच जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. संक्राती अगोदर महिलांना सातवा हप्ता मिळू शकतो. यामुळे महिलांची संक्रांत गोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. Majhi Ladki Bahin Yojana

जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांना एकूण 9000 रुपये मिळाले आहेत. यानंतर जानेवारी महिन्याचे 1500 रुपये संक्रांतीपर्यंत जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती. या योजनेतील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात मात्र यात वाढ करून 2100 रुपये मिळणार आहेत. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे.

जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळवण्या अगोदर महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे का नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे त्याच महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट लिंक करून घेणे आवश्यक आहे. डिसेंबर महिन्यात एकूण 2.46 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. जानेवारी चा हप्ता देण्या अगोदर काही महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment