सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॅबिनेटचा मोठा निर्णय? शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th pay commission new update : महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय त्यांच्या हिताचा आहे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचा निवृत्त वेतन देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे,तर हा निर्णय बद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

👇👇👇

तर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय ठरणार आहे जे शासकीय कर्मचारी निवृत्त झालेले आहेत व त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांचे कुटुंबातील सदस्यांना त्यांचा निवृत्त वेतन दिले जाणार आहे. म्हणजेच त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांना याचा आधार व्हावा या कारणाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हा नियम लगेच लागून होणार आहे असेही मंत्री मंडळाचे बैठकीतील सर्व मंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहेत.7th pay commission new update

👇👇👇

आणि या मंत्रिमंडळाचे बैठकीतील अजून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय त्यांच्या महागाई भत्ता वाढ संदर्भात आहे सध्या राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी आहेत आशा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.

👇👇👇

याचा लाभ जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतोय दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून 53% करण्यात आला आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता देखील 53 टक्के होणे अपेक्षित आहे आणि हा लवकर 53% होणार अशी माहिती या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले आहे.

👇👇👇

2 thoughts on “सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॅबिनेटचा मोठा निर्णय? शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ”

Leave a Comment