JIO ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लान फक्त ₹160 दोन GB पर डे डाटा प्लॅन?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

JIO Richarge new plan : जिओ सिम कार्ड ऑफरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी स्वतः जिओ कंपनीने जारी केलेली आहे जिओनी लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लान ते पण फक्त 160 रुपये तर आज आपण या प्लॅन विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. भारतीय आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यापैकी एक जिओ आहे.ही कंपनी आपल्या युजरसाठी परवडणारे आणि सोयीस्कर योजना देत.

👇👇👇

तर आपण जिओचा ₹479 चा प्लॅन 84 दिवसांच्या व्हॅलेडीटी सह येतो आणि युजर अनेक आकर्षक फायदे होतात तर आपण हाच प्लान बघणार आहोत सविस्तर. रिलायन्सने जिओचा हा प्लान फास्ट त्यासाठी डिझाईन केलेला आहे ज्यांना कॉलिंग डेटा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म चे जास्तीत जास्त फायदे हवे आहेत या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसाची आहे म्हणजेच हा प्लान तीन महिन्यासाठी सक्रिय राहील मासिक दृष्टिकोनातून विचार केला तर या योजनेचे 160 प्रति महिना प्रामाणित होते जे अतिशय फायद्याचे आणि आरामदायक ठरणार आहेत.

👇👇👇

या प्लॅनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अमर्यादित कॉलिंग आणि या प्लॅनमध्ये युजर्स ला कोणते नेटवर्क अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स मिळतात याचा अर्थ तुम्ही जिओ किंवा इतर कोणत्याही नेटवर्क कॉल करू शकतात कोणते ही अतिरिक्त शुल्क न आकारतात. ते विशेष त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना अधिक कॉलिंग ची आवश्यकता आहे म्हणजेच आपल्याकडे एखादा छोटासा मोबाईल असेल त्या मोबाईलवर आपल्याला डेटा ची आवश्यकता नाही अशा मोबाईल साठी हा प्लान एकदम महत्त्वाचा आहे.JIO Richarge new plan

👇👇👇

अजून सांगायचे झाले तर या प्लॅनमध्ये सहा जीबी डेटा देखील मिळतो मात्र सहा जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64 केबीपीएस पर्यंत मर्यादित होईल जो कमी वेग आहे. पण तरी वापर कर्त्यांना इंटरनेट वापरण्याची संधी मिळते हा डेटा सोशल मीडिया, ब्राउझिंग आणि इतर ऑनलाईन ट्रांजेक्शन साठी पुरेसा आहे. या कारणाने हा प्लॅनचे अधिक पसंती आहे हा प्लॅन अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात जास्त हा प्लान ने रिचार्ज टाकला जातो असे टेलिकॉम कंपनी मार्फत कळवण्यात आलेले आहे.

👇👇👇

Leave a Comment