राज्यात पुढील 48 तासात होणार मुसळधार पाऊस! हवामान विभागाचा हाय अलर्ट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

maharashtra havaman andaj : मागील दोन-चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही भागातील ढगाळ वातावरण आहे तर आजचा नवीन अंदाज असा सांगत आहे की पुढील महाराष्ट्रात काही दिवसात मुसलधार ते अति मुसलदार पाऊस होण्याची अति शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर आपण सविस्तर हा अंदाज पाहू.

👇👇👇👇

उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार.! या भागात होणार जोरदार पाऊस – पंजाबराव डख

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे म्हणजेच सध्या तुरीचे पीक काढणे सुरू आहे असून असे वातावरणात तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आढळलेले आहेत कारण की पावसाचे तीव्र शक्यता आहे आणि अशाच ज्येष्ठ हवामान अभ्यासाक पंजाबराव ढक यांनी एक नवा अंदाज दिलेला आहे हा पावसाचा अंदाज आपण आज सविस्तर पाहू.

👇👇👇👇

उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार.! या भागात होणार जोरदार पाऊस – पंजाबराव डख

भारतीय हवामान खात्याने पुढील काही तास राज्यातील उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असे म्हटले, पण पंजाब रावांनी मात्र महाराष्ट्रात फक्त ढगाल हवामान राहिल पावसाची कुठली शक्यता नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर आता कोणता अंदाज कारण कोणता निघतो हे बघण्याची ठरले आहे.maharashtra havaman andaj

👇👇👇👇

उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार.! या भागात होणार जोरदार पाऊस – पंजाबराव डख

तर सध्या महाराष्ट्रात पावसाचे वातावरण नाही फक्त 14 जानेवारीपासून राज्यातील हवामान थोडेसे बिघडणार आहे म्हणजेच 14 जानेवारी 15 जानेवारी आणि 16 जानेवारी रोजी राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते परंतु या काळात राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारणच नाही असाही अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.

👇👇👇👇

उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार.! या भागात होणार जोरदार पाऊस – पंजाबराव डख

तर राज्यात 26 जानेवारी नंतर अवकाळी पावसाचे हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते, असे पंजाबरावांचे म्हणणे आहे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि त्याबाबत अंदाज नंतर सांगितला जाईल असेही पंजाबराव यांनी सांगितलेले आहे.

👇👇👇👇

उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार.! या भागात होणार जोरदार पाऊस – पंजाबराव डख

1 thought on “राज्यात पुढील 48 तासात होणार मुसळधार पाऊस! हवामान विभागाचा हाय अलर्ट”

Leave a Comment