मोठी बातमी! या लाडक्या बहिणीचे पैसे दंडासहित वसूल होणार? अपात्र महिलांची यादी पहा..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सुप्रसिद्ध ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण 9000 रुपये बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे. अशा महिलांच्या अर्जाची छाननी करून त्या महिलांकडून आत्तापर्यंत दिलेले सर्व पैसे वसूल केल्या जाणार असल्याची चर्चा प्रसार माध्यमाद्वारे करण्यात येत आहे.

या लाडक्या बहिणींचे पैसे दंडासहित वसूल होणार;

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 9000 रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. मायावतीचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करू अशी घोषणा करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले आहे त्यामुळे महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र त्यापूर्वी या योजनेसदर्भात मोठी बातमी आली आहे.

या लाडक्या बहिणींचे पैसे दंडासहित वसूल होणार;

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेच्या निकषात ज्या महिला बसत नाहीत किंवा ज्यांची तक्रार आली आहे अशा अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे. याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले होते. ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे, ज्या महिलांचे आधार कार्ड वेगळे आणि बँक खात्याचे नाव वेगळे आहे, अशा महिलांबाबत अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. अशा बातम्या प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित केल्या जात आहेत मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. Majhi Ladki Bahin Yojana

राज्यात पुढील 48 तासात होणार मुसळधार पाऊस! हवामान विभागाचा हाय अलर्ट

मात्र लाडकी बहीण योजनेच्या जीआर मध्ये कोणत्याही बदल करण्यात आलेला नाही. परंतु ज्या महिला या योजनेचा लाभासाठी पात्र नाहीत अशा महिलांकडून दंडासहीत पैसे वसूल केले जाणार का? असा प्रश्न महिलांमध्ये निर्माण झाला आहे. गोरगरिबांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे हाच या योजनेचा उद्देश आहे. मात्र हेही खरं आहे या योजनेचे काही नियम आहेत ज्यामध्ये एका घरात दोन महिलांना पैसे देता येत नाहीत, मोटार गाडी असेल तर त्यांना पैसे मिळत नाहीत. गरिबांना याचा लाभ मिळाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे त्यामुळे ज्या महिला नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपले नाव या योजनेतून काढले पाहिजे. जे पैसे दिले आहेत ते परत मागण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे नागरिकांना सांगावे जे नियमात नाहीत त्यांनी स्वतःहून नाव काढून घ्यावे त्यांनी जर नाव काढले नाही तर मग मात्र दंडासह पैशाची वसुली करावी. असा सल्ला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment