खतरनाक काकांनी हळदीत केला भन्नाट डान्स! काकांचा डान्स तरुणांना देखील लाजवेल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video :- सोशल मीडियावरती अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही डान्स व्हिडिओ पाहून तुमचे पाय देखील थिरकायला लागतात कधी सोशल मीडियावरती मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात तर कधी विचित्र व्हिडिओ. अनेक व्हिडिओमध्ये तरुणी तरुण परंतु या व्हिडिओमध्ये एका काकांनी असा डान्स केला आहे की तो पाहून तुम्ही थक्क होतात.Viral video

⬇️⬆️
येथे क्लिक करून पहा डान्स व्हिडिओ

अनेक व्हिडिओ असे असतात की त्यामध्ये तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहत नाही असाच एक व्हिडिओ व्हायरल आहे एका हळदीच्या समारंभामध्ये काकांचा भन्नाट डान्स पाऊस सोशल मीडियावरती अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे व लाईक केले आहे.

⬇️⬆️
येथे क्लिक करून पहा डान्स व्हिडिओ

वरील होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिला मिळेल की एक काका हळदीच्या समारंभात डीजेच्या तालावर डान्स करीत आहे त्यांच्यासोबत अजून एक तरुण देखील त्या ठिकाणी डान्स करीत आहे गाणे चालू होतात डीजेच्या तालावर काकांनी असा भन्नाट डान्स सुरू केला. त्या ठिकाणी काका अगदी मनमोकळेपणाने डान्स करीत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अनेक लोकांपर्यंत पोहोचला आहे व अनेक लोकांनी या व्हिडिओला अधिक प्रतिक्रिया व्यक्त केले आहे.

⬇️⬆️
येथे क्लिक करून पहा डान्स व्हिडिओ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा इंस्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आला आहे. आयोजक म्हटले आहे की काकांचा नाद नाही करायचा म्हटले आहे की सध्या हा व्हिडिओ नेटकरांच्या पसंतीचा झाला आहे. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी शेअर करण्यात आला आहे यामागे दुसरे कोणते उद्दिष्ट नाही व यामागे आमचा कोणताही दावा नाही.

⬇️⬆️
येथे क्लिक करून पहा डान्स व्हिडिओ

Leave a Comment