कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये होणार मोठी घोषणा? पगारामध्ये होणार मोठी वाढ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union Budget 2025 : खाजगी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी ही असणार आहे कारण की केंद्र अर्थमंत्री निर्मला सीतारमंनी एक मोठी घोषणा केलेली आहे, ही घोषणा खाजगी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरली आहे खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात पेन्शनचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.Union Budget 2025

येथे क्लिक करा

👇👇👇👇

खाजगी कंपनीमध्ये काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे खाजगीकरण चारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF अंतर्गत निवृत्तीला प्रदान करते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांनी डीजे व्यवस्थापन करते सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% ज्यामध्ये महागाई भत्ता समाविष्ट आहे, ईपीएफ मध्ये जमा केली जाते. आणि याचा फायदा आपल्याला निवृत्तीनंतर मिळतो.

येथे क्लिक करा

👇👇👇👇

सध्याची किमान पेन्शन हजार रुपये अनेक वर्षापासून बदललेली नाही ती सारखीच म्हणजेच हजार रुपये प्रति महिना आहे आणि महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचा हा पेन्शन वाढीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या चांगल्या प्रकारे आधार देण्यासाठी अनेकांनी सरकारला हा आकडा सुधारण्याची विनंती केलेली आहे आणि हा आकडा लवकरच सुधारेल असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केले आहे.

येथे क्लिक करा

👇👇👇👇

तर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी एक फेब्रुवारी ला होणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा उचलतील अशी आशा सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना आहे. आणि ही पेन्शन 7,500 रुपये पर्यंत वाढतील अशी आशा आहे. आणि सर्वांचे लक्ष आता एक फेब्रुवारीला लागलेली आहे. ही तारीख खाजगी कर्मचाऱ्यांसाठी अति महत्त्वाचे ठरणार आहे.

येथे क्लिक करा

👇👇👇👇

Leave a Comment