रिल बनवण्याच्या नादात तरुणीने थांबवली रेल्वे ! शेवट पाहून होईल संताप


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

social media viral video : सोशल मीडियावरती तुम्ही अनेक व्हिडिओ पाहत असाल रील बनवण्याच्या नादात अनेकजण असे काही कृत्य करतात की नंतर त्यांना या केलेल्या चुकीचा संताप येतो. काही लोकरीचे नादामध्ये आपले जीवदेखील  धोक्यामध्ये घालत असतात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये चक्क एक तरुणी रेल्वे थांबून रेल्वे रुळावर रिल् बनवत आहे.

👇👇👇😱

येथे क्लिक करा 

व्हायरल झाले व्हिडिओमध्ये असंच एक प्रकार घडला आहे ज्यामध्ये एक तरुणी रेल्वे रुळावर हे बिंदासपणे रील शूट करीत आहे समोरून ट्रेन या दिशेने येत आहे रेल्वे चालकाने हॉर्न वाजवल्यावर होते मात्र परंतु ही तरुणी रील बनवीच्या नादामध्ये ट्रेन कडे देखील लक्ष दिले नाही तुम्ही या व्हिडिओचा शेवट पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तरुणीवर संतापता येईल. 

👇👇👇😱

यानंतर त्या ट्रेन चालकला कळल्यानंतर ब्रेक लावला  यानंतर ट्रेनमध्ये प्रवासी खाली उतरले हे सर्व घटना घडल्यावर स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली हे महिला सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी हा सर्व प्रकार करीत होती . या घटनेवर रेल्वे अधिकाऱ्यांनी तीव्र नाराज व्यक्त करून असून हा गंभीर निष्काळ जीवांना आहे सर्वसामान्य जनतेने रेल्वे रुळावर असे धोकादाय स्टंटबाजी करू नये असे आव्हान रेल्वे प्रशासने केले आहे.

👇👇👇😱

Leave a Comment