maharashtra new district list 2025 : महाराष्ट्रात नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील विविध विकास कामासाठी व प्रशासकीय सेवेसाठी या जिल्ह्यांची स्थापना करण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये अस्तित्वात असलेले 35 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्याचे विभाजन करून येथील नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहे.maharashtra new district list 2025
21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी
येथे क्लिक करून पहा नवीन जिल्ह्यांची यादी
21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी
येथे क्लिक करून पहा नवीन जिल्ह्यांची यादी
नवीन 21 जिल्ह्यांची यादी :-
- भुसावळ जळगाव जिल्हा
- उदगीर लातूर
- अंबाजोगाई बीड
- मालेगाव नाशिक
- कळवण नाशिक
- किनवट नांदेड
- मीरा-भाईंदर ठाणे
- कल्याण ठाणे
- माणदेश सांगली
- खामगाव बुलढाणा
- बारामती पुणे
- पुसद यवतमाळ
- जवार पालघर
- अचलपूर अमरावती
- साकोली भंडारा
- मंडणगड रत्नागिरी
- महाड रायगड
- शिडी अहमदनगर
- संगमनेर अहमदनगर
- श्रीरामपूर अहमदनगर
- अहेरी गडचिरोली