शेतकऱ्यांना मोठा झटका! आता घरात एकालाच PM Kisan योजनेचे पैसे पहा नवीन नियम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan beneficiary status : प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजना केंद्र सरकार द्वारा चालवली जाणारी एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब व गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना काम करीत आहे. या योजनेचा लाभ देशातील लाखो शेतकरी घेत आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील छोटे आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी म्हणून.pm kisan beneficiary status

👇👇👇👇

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दोन-तीन शेतकरी हे एकाच कुटुंबातील आहे. असे आढळून आल्यानंतर या योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत एकच कुटुंबातील पती-पत्नी मुलगा असे एकाच कुटुंबातील दोन ते तीन व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहेत. हे लक्षात आल्यानंतर आता नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

👇👇👇👇

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आता या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज करीत असाल तर जो लाभार्थी या योजनेचा अर्ज करीत आहे त्याला भारताचे कुटुंबाचे आधार कार्ड देखील घेतले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी वर्ष 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना व डॉक्टर इंजिनिअर ज्या कुटुंबातील व्यक्ती आयकर भरत आहे अशा व्यक्तींना यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ केला जाणार नाही.

👇👇👇👇

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी येणार :-

पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना याआधी 18 हप्ता निवडणूक पूर्वी जाहीर करण्यात आला होता. वा आता शेतकरी 19 हप्त्याची वाट पाहत आहे त्यामुळे 19 हप्ता चर्चा सुरू आहे. याबद्दल एक माहिती समोर आली आहे त्यामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जमा करणार आहे.

👇👇👇👇

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment