SBI बँकेची अमृत वृष्टी योजना तुम्हाला बनवणार लवकरच श्रीमंत! अशी करा गुंतवणूक January 18, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now SBI bank new scheme : देशातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी बँक एसबीआय मार्फत त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन योजना आणलेली आहे ही योजना तुम्हाला लवकरात लवकरच श्रीमंत बनवणार आहे तर त्या योजने बद्दल खालील सविस्तर माहिती दिलेली आहे.SBI bank new scheme 👇👇👇👇 स्टेट बँक ऑफ इंडिया या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा स्टेट बँक ऑफ इंडिया ने 15 जुलै 2024 रोजी अमृतवृष्टी योजना सुरू केलेले आहे ही योजना 444 दिवसांची आहे आणि तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकतात.आणि या योजनेत सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के व्याजदर मिळेल. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला या योजनेत जास्त व्याजदर मिळेल आणि सुरक्षित पनेणे तुमचे गुंतवणूक देखील होईल. 👇👇👇👇 स्टेट बँक ऑफ इंडिया या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा अमृत वृष्टी योजनेत तुम्ही कमीत कमी एक हजार रुपये गुंतवू शकतात आणि जास्तीत जास्त तीन कोटी रुपये पर्यंत तुम्ही या योजनेत गुतवणूक करू शकतात या योजनेत महिन्याला किंवा तुमच्या मनावर आहे तुम्हाला कधी व्याज पाहिजे मग तुम्हाला व्याज मिळेल. पण तुम्हाला हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही या योजनेत मुदतीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला पेनल्टी द्यावे लागणार आहे म्हणजेच तुम्हाला दंड भरावे लागणार आहे. 👇👇👇👇 स्टेट बँक ऑफ इंडिया या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजेच तुम्ही गुंतवलेले रकमेच्या एक टक्के तुम्हाला दंड भरावे लागेल परंतु जर तुम्ही स्टेट बँकेच्या कर्मचारी असाल तर तुम्हाला पेनल्टी पासून सूट मिळते. या सोबतच तुम्ही पेन्शन धारक असाल तर सुद्धा तुम्हाला या पेनल्टी पासून सूट मिळते. या योजनेत तुम्ही स्टेट बँकेच्या ब्रांच मधून या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तुम्ही मोबाईल ॲप वरून देखील अर्ज करू शकतात 444 दिवसाची पिरीयड निवडल्यावर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती तुमच्या जवळच्या एसबीआय बँकेत मिळेल. 👇👇👇👇 स्टेट बँक ऑफ इंडिया या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा