केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी करणार या नवीन योजना सुरू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

union budget 2025 : 2025 सुरूच होत आहे आणि आता केंद्र सरकारचे वतीने नवीन अर्थसंकल्प सादर होत आहे आता या अर्थसंकल्पाकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे आणि यात अर्थसंकल्पात सर्वात मोठा वाटा म्हणजे शेतकऱ्यांचा आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारमन या 1 फेब्रुवारी 2025 ला अर्थसंकल्प सादर करणार आहे तर या केंद्रीय अर्थसंकल्पात नेमकं काय खास आहे हे आता आपण सविस्तर पाहू.union budget 2025

👇👇👇👇

21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी

या अर्थसंकल्पात आयकर सवलतीचा अनेक नवीन घोषणा केल्या जाणार आहे अशी माहिती मिळालेली आहे मोदी 3.0 चा हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्पाचे मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प गेल्यावर्षी 23 जुलै रोजी सादर करण्यात आला होता यावेळी निर्मला सीतारामन यांचा सलग आठवा अर्थसंकल्प असेल या अर्थसंकल्पात सरकार मुलांसाठी आणि महिलांसाठी काही विशेष घोषणा करणार आहे.त्याचबरोबर मोठ्या उद्योजकापासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांना या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहे.आता सरकारी अर्थसंकल्पात योजनेचा पाऊसच करणार असेही माहिती मिळालेली आहे.

👇👇👇👇

21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी

तर या अर्थसंकल्पाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वा च्या योजना सुरू करणार आहे. सरकार कडे याविषयी शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे देशातील शेतकऱ्याबद्दल बोलायचे झाले तर. गेल्या अनेक वर्षापासून सरकार देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. अशाताच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अजून कोणत्या योजना मिळतील याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

👇👇👇👇

21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी

या अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्ड जी मर्यादा वाढू शकते सध्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपये आहे या अर्थसंकल्पात सरकार हि रक्कम 5 लाख रुपये पर्यंत वाढू शकते किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरू झाली होती या योजनेबद्दल सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवत आहे. पण या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना या योजनेत बदल हवा आहे या योजनेची मर्यादा वाढून पाच लाख करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

👇👇👇👇

21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी

2025 च्या अर्थसंकल्पात सरकार ने कृषी योजना साठीची तरतूद वाढू शकते. गेल्या अर्थसंकल्पात सरकारने कृषी योजनांसाठी 65,529 कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर या अर्थसंकल्पात सरकार हा आकडा वाढवणार आहे. तसे देशाचे एकूण जीडीपी मध्ये शेतकऱ्यांचा 15% हून अधिक वाट आहे आणि महत्त्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रातील 45% अधिक भारतीयांचा रोजगार आहे.

👇👇👇👇

21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी

Leave a Comment