भल्या मोठे अजगराणी घातला माकडाला येडा ! जीव वाचवण्यासाठी माकडाचा व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

viral videos : सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, यामध्ये काही व्हिडिओ हदयला स्पर्श करणारे असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका भलामोठ्या आज घराणे माकडाला आपल्या पकडीत जाम केले आहे. व हा माकड आपल्या जीव वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहे पण पद्धतीने शिकार झाल्याचे दिसून येत आहे.viral videos

सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये मला एक माकड व अजगर दिसत आहे अजगर आणि माकडाला येडा घातला आहे तू माकड त्याचा जीव वाचवण्यासाठी ओरडू लागलेला आहे. जेव्हा आजकाराने माकडाला पकडले तेव्हा माकड वेदनेने ओरडू लागलेला आहे. माकडाची अशी अवस्था पाहून त्याला भीती आणि वेदना होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या व्हिडिओवरती अनेक प्रतिक्रिया सोशल मीडिया वापर करताना दिले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये माकडाच्या पुढे काय झाले असेल असे प्रश्न देखील विचारले आहे.

Leave a Comment