SSC विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध, अशाप्रकारे करा डाऊनलोड


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC board Hall Ticket download : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी त्यांच्या परीक्षा संदर्भात आहे लवकरच बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे त्याच पार्श्वभूमीवर लगेचच म्हणजेच मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा सुद्धा सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र शिक्षण महामंडळ तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पाठवलेले आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना आता त्यांचे हॉल तिकीट मिळण्यास सुरुवात होत आहे.SSC board Hall Ticket download

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 20 जानेवारी 2025 पासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अधिकृतपणे जाहीर केलेली आहे. तर दहावीचे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचे हॉल तिकीट बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तर आम्ही सांगितले प्रमाणे तुम्ही तुमच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करू शकतात.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम बोर्डाचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल mahahsscboard.in या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल तिथे तुम्हाला एसएससी संस्था किंवा विभाग लॉगिन करावे लागेल. तिथे तुम्हाला तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होईल.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

तर आता सर्वात महत्त्वाची म्हणजे परीक्षा केंद्राचे अंतिम ऑनलाईन यादी जाहीर झालेली आहे. तुम्हाला तिथे तुमचे परीक्षा केंद्र ही समजेल. तर तुमची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये होणार आहे. येथे कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

Leave a Comment