माणसाप्रमाणेच बेशुद्ध पिल्लाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली कुत्री, व्हिडिओ प्रचंड व्हायरल January 22, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now viral video : सोशल मीडिया वरती अनेक काळजाला भिडणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात प्रत्येक माणसाप्रमाणेच प्राण्यांना देखील त्यांच्या मुलाबद्दल आपुलकी असते व ते आपल्या पिल्लांची देखील काळजी घेतात. सध्या सोशल मीडिया वरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये एक मादी कुत्री तिच्या बेशुद्ध पिल्लाला तोंडात घेऊन पशुवैद्यकीय रुग्णालयात पोहोचते. दवाखान्याच्या दाराशी ती कुत्री तिच्या पिल्लाला घेऊन उभी असते हा सर्व प्रकार पाहून डॉक्टरला देखील आश्चर्यचिकित वाटले.viral video आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा या व्हिडिओमध्ये नंतर अशी दिसत आहे की डॉक्टर त्या कुत्र्याच्या दिलाला घेऊन उपचारासाठी आत घेऊन जातो त्यावेळी किल्ल्याच्या शरीरात कोणती हालचाल दिसत नाही यानंतर जेव्हा डॉक्टर हजायचे ठोके तपासतात तेव्हा हालचाल करताना आलोच नाही. यानंतर डॉक्टर उपचार सुरू करतो आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा यशस्वी प्रयत्न करतो, या सर्व उपचारादरम्यान ती कुत्री पिल्ल्या जवळच उभा आहे हा अभय स्पर्श करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरती शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला लाखो वेळा पाहिला गेला आहे. व या व्हिडिओ वरती अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया देखील दिले आहेत. आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा