मार्च महिन्यामध्ये कापसाच्या दरात होणार तुफान वाढ? शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

today cotton market : शेतकऱ्यांसाठी कापूस हे अगदी महत्वाची पीक आहे, लाखो शेतकऱ्यांचे जीवन याच पिकावर आधारित आहे. कापसाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यावर अवलंबून असते. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी तज्ञांच्या माहितीनुसार मार्च 2025 पर्यंत कापसाचे दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. today cotton market

या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

⬇️⬇️⬆️⬆️

भारताबरोबरच अमेरिका व चीन हे जगातील कापूस उत्पादक देश आहेत. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली असून ही मागणी वाढल्यामुळे पुरवठा तुलनेने कमी आहे ज्या कारणाने कापसाच्या दरामध्ये जागतिक स्तरावरी वाढ झाली आहे या वारीचा थेट परिणाम भारतातील कापसाच्या दरावर होणार आहे. तज्ञाची माहितीनुसार भारतामध्ये लवकर कापसाच्या दरात वाढ होणार आहे. 

या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

⬇️⬇️⬆️⬆️

सरकारने कापसाचे आधारभूत किमती वाढवल्या असल्यामुळे व्यापाऱ्यांना जास्त दराने कापूस खरेदी करावा लागत आहे, विनंतीत वाट झाल्यामुळे देशांतर्गत पुरवठ्यात कमी झाला आहे या कारणांनी कापसाच्या तालामध्ये देखील लक्षणीय वाढ होत आहे. याशिवाय औद्योगी मोठ्या प्रमाणावर साठवणूक सुरू केल्याने दर वारीला जास्त चांगला मिळणार आहे. 

या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

⬇️⬇️⬆️⬆️

मार्च महिन्यात कापसाच्या दरात होणार वाढ :- 

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेला ताण-तणावामुळे कापसाची निर्यात कमी झाली आहे व मागणी वाढली आहे या कारणामुळे मार्च महिन्यापर्यंत कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. या दरवाढीचा परिणाम भारतीय बाजारात देखील पाहायला मिळणार आहे तरी शेतकऱ्यांसाठी योग्य वेळ आणि धोरणाचा विचार करणं महत्त्वाचं ठरणार आहे. मार्च 2025 पर्यंत कापसाचे दर वाढणार आहे अशा तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

⬇️⬇️⬆️⬆️

Leave a Comment