लाडकी बहीण योजनेला सरकारने लावला ब्रेक! जाणून घ्या काय आहे कारण?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सर्वत्र चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने सध्या थांबवली आहे. राज्य शासनाच्या शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. दोन कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे जमा झालेले आहेत. या योजनेअंतर्गत फक्त दहा लाख महिलांच्या खात्यात पात्र असून देखील अजून एकही रुपया जमा झालेला नाही.

या दहा लाख महिलांना मिळाले नाहीत लाडकी बहिणी योजनेचे पैसे

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. अशात मतदारावर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणाऱ्या योजना ताबडतोब थांबवल्या जाव्यात अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आले आहेत. आर्थिक लाभ देणाऱ्या कोणकोणत्या योजना आहेत? त्यावेळी महिला व बालकल्याण विभागाची लाडके बहिणी योजना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देते असे आयोगाच्या लक्षात आले. विभागाकडून या योजनेची माहिती मागविण्यात आली.

या दहा लाख महिलांना मिळाले नाहीत लाडकी बहिणी योजनेचे पैसे

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण माहितीचा आढावा घेतल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे निधी वितरण चार दिवसापूर्वी थांबवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सध्या ही योजना थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा या ही योजना सुरू होणार का नाही हाच प्रश्न सर्व महिलांना पडला आहे. Ladki Bahin Yojana

या दहा लाख महिलांना मिळाले नाहीत लाडकी बहिणी योजनेचे पैसे

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणुकीपूर्वीच महिलांना मिळाला लाभ

विधानसभा निवडणुका समोर आलेले आहेत हे लक्षात घेऊन आचारसंहिता लागू होण्याअगोदरच सरकारने 15 ऑक्टोबर पर्यंत पात्र महिलांना निधी वितरित केला आहे. यावेळी लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे एकत्रित पैसे महायुती सरकारने दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांना मिळाले आहेत. काही महिलांच्या खात्यावर चार ते पाच महिन्यांचे पैसे एकाच वेळी जमा झाले आहेत. मात्र अजूनही दहा लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकले नाहीत.

या दहा लाख महिलांना मिळाले नाहीत लाडकी बहिणी योजनेचे पैसे

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री योजनादूत देखील थांबवली

राज्य सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी दर महिन्याला दहा हजार रुपयांच मानधन नियुक्त करण्यात आलेल्या योजनादूत नियुक्तीला माहिती व प्रसारण विभागाने स्थगित केले आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेत योजनादूत तातडीने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

या दहा लाख महिलांना मिळाले नाहीत लाडकी बहिणी योजनेचे पैसे

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही शासकीय योजनेची प्रचार व प्रसिद्धी करता येत नाही. त्यामुळे आचारसंहिता सुरू असेपर्यंत योजना दूतमार्फत किंवा लाडकी बहीण योजने मार्फत कोणताही प्रचार व प्रसिद्धीचे काम करता येणार नाही. सध्या कोणत्याही योजनेमार्फत शासनाकडून कोणालाही आर्थिक मोबदला दिला जणार नाही. अशी स्पष्ट विभागाने माहिती दिली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “लाडकी बहीण योजनेला सरकारने लावला ब्रेक! जाणून घ्या काय आहे कारण?”

Leave a Comment

error: Content is protected !!