वाघ्या-मुरळीचा जबरदस्त डान्स; व्हायरल व्हिडिओ पाहून प्रत्येक मराठी व्यक्तीच्या अंगावर काटा येईल… January 27, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Viral Video: महाराष्ट्राला इतिहास, लोककला आणि परंपरांचा समृद्ध संस्कृतीक वारसा आहे. येणाऱ्या पिढीने या वारसाचे कौतुक करणे आणि ते समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी, त्याचे संगोपन आणि प्रचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने या लोककलेला सार्वजनिक ठिकाणी पारंपारिक कलेचे जतन करण्यास फार कमी लोकप्रदान देतात. पण काही लोक ही कला संस्कृती जपण्याच्या आणि महाराष्ट्राचा इतिहास भावी पिढींना सांगण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या सोशल मीडियावर लोककला सादर करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ मोठा चर्चेत आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी यांनी वाघ्या मुरळीच्या पोशाखात लोकनृत्य सादर केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. वाघ्या मुरळी हे खंडोरायाचे उपासक आणि त्यांच्याद्वारे केले जाणारे लोकनृत्य आहे. महाराष्ट्रात लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे. खंडेरायाचे हे भक्त देशभरात देवापुढे जागरण करून खंडोबाची लीला वर्णन करत असतात. Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्राची ही लोककला आता लोक विसरत चालले आहेत. लोककलेचा वारसा जपणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तरुणीने पारंपारिक पद्धतीने नऊवारी साडी घातली आहे. गळ्यात पारंपारिक दागिने आणि कपाळावर लाल चंद्रकोर लावलेली आहे. तरुणाने वाघ्यासारखा पांढरा झभा आणि सलवार परिधान केला आहे. डोक्यावर लाल पागोटे घातले आहे. जे पिवळ्या कपड्याने बांधलेले आहे त्याच्या खांद्यावर एक कापड बांधले आहे. कमरेला पिवळ्या कपड्याने घट्ट बांधले आहे. भंडारा उधळत दोघेही येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार सुंदर नृत्य सादर केले आहे. गाण्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्याचे आणि सहसाचे कौतुक केले आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे आणि सोशल मीडिया युजरला हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या व्हिडिओला अनेक लोकांनी लाईक केल्या आहेत तर अनेक लोकांनी कमेंट देखील केले आहेत. फक्त तुमच्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता जागृत राहते असे एकाने लिहिले आहे. तर दुसऱ्या एकाने कमेंट केली आहे की उत्कृष्ट मराठी संस्कृती जपणारे नृत्य होते हे. तिसऱ्याने कमेंट केली आहे की नृत्य करताना तुमचे हावभाव आणि ऊर्जाची अप्रतिम जुगलबंदी पाहायला मिळाली. चौथ्याने अशी कमेंट केली आहे की अगदी ऊर्जा देणारे मराठी मुळे नृत्य पाहिले आहे नृत्य पाहून खूप छान वाटले जय जिजाऊ जय शिवराय. पाचव्याने लिहिले आहे की नृत्य पाहून अंगावर काटा चाला. त्यासोबत अनेक युजरने मल्हारी मार्तंड शिव मल्हार अशा घोषणा केल्या आहेत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा