हनुमान चालीसा ऐकताच बाळाने आईच्या गर्भात केली हालचाल; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य… January 28, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Viral Video: आईच्या गर्भातच बाळावर संस्कार होतात असे म्हणतात. गर्भसंस्काराचा अर्थच हा आहे की गर्भातील बाळावर चांगले संस्कार करणे. याची सुरुवात गर्भधारणेच्या आधीपासूनच होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गरोदर महिला तिच्या बाळाला किती सुंदर संस्कार देत आहे हे तुम्हाला दिसेल. संपूर्ण व्हिडिओ पहा नेमकं काय आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण काही व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच आश्चर्यचकित होतोत. Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका गर्भवती महिलांच्या हातात दोन फोन आहेत. त्यावरती दोन वेगवेगळी गाणी लावत आहे. आणि आपल्या नवऱ्याला तिच्या पोटात निरीक्षण करायला सांगत आहे. पहिल्या फोनवरती आज की रात माझा हुस्न का लिजिए हे गाणं लावत आहे. आणि तिच्या नवऱ्याला विचारते की पोटाच्या इथे काही होत आहे का? यावर नवरा म्हणतो नाही, त्यानंतर ती दुसऱ्या फोनवर हनुमान चालीसा लावते आणि नवऱ्याला सांगते की आता माझ्या पोटाजवळ काय हालचाल होते का बघ, यावर नवऱ्याला आश्चर्याचा धक्का बसतो कारण त्या महिलांच्या पोटाची हालचाल होताना दिसत आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला हनुमान चालीसा एकटाच आईच्या गर्भात मुलं कसं हालचाल करतात बघा असं कॅप्शन देण्यात आलेला आहे. या व्हिडिओला काहीच वेळात मिलियन मध्ये व्ह्यूज आणि लाईक मिळाल्या आहेत. लवकरच आई होणाऱ्या या महिलाच्या व्हिडिओला अनेक युजरने आपल्या प्रतिक्रिया देखील दिले आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे गर्भातील बाळाला गर्भसंस्कार फार महत्त्वाचे असतात ते खरच आहे. तर दुसऱ्याने खूपच छान अशी कमेंट केली आहे. तर एक जण कमेंट करत म्हणाला कोणाची नजर नाही लागली पाहिजे तर अनेकांनी जय बजरंग बली जय श्रीराम जय हनुमान अशा कमेंट केल्या आहेत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा