उखाण्यामध्ये नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी; व्हिडिओ एकदा पाहाच…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. उखाणा म्हणजे एक विशिष्ट लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे. कोणत्याही शुभप्रसंगी विशेषता लग्नसमारंभात उखाणे घेण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. नवीन जोडप्याला आवडीने उखाणा घ्यायला सांगितला जातो. पूर्वी फक्त महिलाच उखाणा घ्यायच्या मात्र आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेत जोडीदाराचे नाव घेतात. सध्या लग्नसराई सुरू आहे त्यामुळे सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक नवीन नवरी उखाणा घेताना दिसत आहे. या नवरीने हटके स्टाईलमध्ये उखाणा घेतला आहे. उखाणा घेत असताना तिने पूर्ण लव्ह स्टोरीच सांगितली. तिचा हा उखाणा ऐकून तुम्ही थक्क व्हल.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरी नवरदेव बसलेले दिसतात. त्यांच्या आजूबाजूला नातेवाईक मंडळी घोळका घालून बसली आहे. यावेळी नवरीने जबरदस्त उखाणा घेतला आहे. जीवनसाथी डॉट कॉम वर झाली आमची भेट पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले थेट लग्न नाही करायचं ठरलं तरी मैत्री जप आयुष्यभर असामान्य धरला ध्यास पण याच मैत्रीच्या प्रवासात एकमेकांना वाटू लागलो खास मंग काय भेटीसाठी गाठल्या लंच आणि डिनर च डेट यातच आनंद ने लग्नासाठी प्रपोज केला थेट दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराच्या साथीचा 12 डिसेंबर मुहूर्त ठरला आमच्या लग्नाचा हो हो उखाणा म्हणत म्हणत कहानी झाली सांगून आता घेते त्यांचं नाव ऐका कान धरून उखाणा घ्या उखाणा घ्या आग्रह करतात सर्वजण त्यामुळे उखाणा घेते आता घाई घाई आज पासून आनंदराव माझे ऐकताय ना सासुबाई..

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रकारचा उखाणा यावेळी नवरीने घेतला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे लव स्टोरी उखाणा या व्हिडिओवर अनेक युजरने आपल्या प्रतिक्रिया दिले आहेत. काही युजरने लिहिले आहे खूप छान तर काही उदाहरणे हार्टचे इमोजी शेअर केले आहे. यापूर्वीही उखाण्याच असे भन्नाट व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मात्र हा उखाणा जरा वेगळाच होता त्यामुळे नेटकऱ्यांना याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment