👇👇👇👇
नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- ओळखपत्र (मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन इत्यादी)
- रहिवासी पुरावा (विज बिल पाणी बिल भाडे करार)
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- इत्यादी.
👇👇👇👇
नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज कसा करावा?
नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
ऑनलाइन पद्धत:
- नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर नोंदणी करा आणि लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर रेशन कार्ड अर्ज फॉर्म भरा.
- त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर फी भरून सर्व माहिती तपासून घ्या व अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस ऑनलाइन पद्धतीने तपासू शकता.
👇👇👇👇
नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफलाइन पद्धत:
- ऑफलाइन पद्धतीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला जवळील शासकीय रेशनिंग कार्यालयात भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर रेशन कार्ड अर्ज फॉर्म घेऊन तो योग्य पद्धतीने भरावा लागेल.
- त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट करावा लागेल.
- रेशन कार्ड च्या फॉर्म सोबत फी भरल्याची पावती तुम्हाला मिळेल.
- तुमच्या अर्जाची स्थिती बद्दल कार्यालयात चौकशी करावी लागेल.
👇👇👇👇
नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा
रेशन कार्ड चे फायदे:
तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. यामध्ये अनुदानित दराने धान्य मिळते, विविध सरकारी योजनेचा लाभ घेता येतो, ओळखपत्र म्हणून राशन कार्ड चा स्वीकार केला जातो. पासपोर्ट, पॅन कार्ड, बँक खाते उघडण्यासाठी रेशन कार्ड उपयुक्त ठरते.
1 thought on “नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज कसा करावा व कुठे करावा? कोणती कागदपत्र आवश्यक? पहा सविस्तर माहिती”